Saturday, November 7, 2026
HomeमनोरंजनBigg Boss Marathi 5 : सुरू झाला शेवटचा ‘भाऊचा धक्का’! रितेश देशमुखच्या...

Bigg Boss Marathi 5 : सुरू झाला शेवटचा ‘भाऊचा धक्का’! रितेश देशमुखच्या भन्नाट एन्ट्रीसोबत होणार ग्रँड कल्ला

[ad_1]

कोण ठरणार विजेता?

‘बिग बॉस मराठी ५’चा हा ग्रँड फिनाले सोहळा रसिक प्रेक्षकांना ‘कलर्स मराठी’ या वाहिनीवर आणि जिओ सिनेमा या ओटीटीवर संध्याकाळी ६ वाजल्यापासून सुरू झाला आहे. सध्या या घरात टॉप ६ स्पर्धक उरले आहेत. अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, अंकिता प्रभू वालावलकर, जान्हवी किल्लेकर, निक्की तांबोळी यांनी बिग बॉस मराठीच्या शेवटच्या दिवसापर्यंत घरात टिकून राहिले आहेत. आता या सहा जणांपैकी एक या सीझनची ट्रॉफी जिंकून विजेता किंवा विजेती ठरणार आहे. आता ही ट्रॉफी कोण उचलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments