अंडरग्राउंड मेट्रोमुळं दक्षिण मुंबईतील रिअल इस्टेट मार्केट फॉर्मात येणार; प्रवासाचा वेगही वाढणार

0
1
अंडरग्राउंड मेट्रोमुळं दक्षिण मुंबईतील रिअल इस्टेट मार्केट फॉर्मात येणार; प्रवासाचा वेगही वाढणार


Mumbai Metro 3 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि ५) मुंबई मेट्रो लाइन ३ च्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) ते आरे जेव्हीएलआर विभागाला हिरवा झेंडा दाखवला. या मेट्रो लाइनमुळे मुंबईत रीयल ईस्टेट बाजारपेठेला तेजी मिळणार आहे.



Source link