Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशAgniveer : अग्निवीरांसाठी खूशखबर! २५ टक्क्यांहून अधिक अग्निवीरांना सशस्त्र दलात मिळणार कायम...

Agniveer : अग्निवीरांसाठी खूशखबर! २५ टक्क्यांहून अधिक अग्निवीरांना सशस्त्र दलात मिळणार कायम स्वरूपी नोकरी

[ad_1]

Agniveer Update : अग्निवीर योजनेत सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार उपाययोजनांचा विचार करत आहे. यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाने तिन्ही सैन्यप्रमुखांना भरती करण्यात आलेल्या अग्निवीरांपैकी २५ टक्क्यांहून अधिक जवानांना कायम स्वरूपी करण्यास मत मागीतलं आहे. तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख लवकरच यासंदर्भात त्यांचा अहवाल हा केंद्र सरकारला सादर करणार आहेत. कोरोना काळात लष्करात भरती न झाल्याने तिन्ही सैन्यातील सैनिकांची पदे रिक्त असल्याने येत्या काळात २५ टक्क्यांहून अधिक अग्निवीरांना कायम स्वरूपी केलंजाऊ शकतं, अस सूत्रांचं म्हणणं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments