Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रPM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर! मुंबई मेट्रोसह पोहरादेवी...

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर! मुंबई मेट्रोसह पोहरादेवी येथे विविध प्रकल्पाचे उद्घाटन

[ad_1]

PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर आहेत. मोदी यांच्या हस्ते आज विविध विकास कामांचे उद्घाटन होणार आहे तर अनेक प्रकल्पांची पायाभरणी ते करणार आहेत. मोदी यांची हस्ते आज मुंबई मेट्रोच्या भूमिगत मार्गीकेचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर मोदी हे वाशिम जिल्ह्यातील पोहोरादेवी येथे जाणार आहे. या ठिकाणी ते जगदंबा मातेचे दर्शन घेतल्यानंतर संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज यांच्या समाधीवर श्रद्धांजली अर्पण करून नंगारा भवनाचे लोकार्पण करणार आहे. हा कार्यक्रम सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments