Saturday, August 15, 2026
Homeमनोरंजनस्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक पहिल्यांदाच येणार रुपेरी पडद्यावर एकत्र, वाचा सिनेमाविषयी

स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक पहिल्यांदाच येणार रुपेरी पडद्यावर एकत्र, वाचा सिनेमाविषयी

स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक पहिल्यांदाच येणार रुपेरी पडद्यावर एकत्र, वाचा सिनेमाविषयी

[ad_1]

स्वप्नील जोशीच्या कामाविषयी

अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिका यांमधून दमदार भूमिका साकरणारा स्वप्नील जोशी इंडस्ट्रीमध्ये चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. तो सध्या आघाडीचा अभिनेता आहे. दुनियादारी, मुंबई-पुणे-मुंबई, मंगलाष्टक वन्स मोअर, फुगे, रणांगण, वाळवी यांसारख्या मराठी तर गुलाम-ए-मुस्तफा, दिल विल प्यार व्यार, लाईफ जिंदगी यांसारख्या हिंदी चित्रपटांत त्याने विविध भूमिका साकारल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments