Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रनागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस २ दिवस रद्द! रेल्वे प्रशासनाने १५ दिवसातच का...

नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस २ दिवस रद्द! रेल्वे प्रशासनाने १५ दिवसातच का घेतला निर्णय?

नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस २ दिवस रद्द! रेल्वे प्रशासनाने १५ दिवसातच का घेतला निर्णय?

[ad_1]

देशात वंदे भारत ट्रेन खूपच लोकप्रिय होत आहे. सध्या देशभरात ६६ मार्गावर वंदे भारत ट्रेन धावत आहेत. १६ सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आलेल्या नागपूर-सिकंदराबाद वंदे भारतला प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे तसेच ८० ट्क्के गाडी रिकामीच धावत असल्याचे समोर आले आहे. यामुळे ही एक्सप्रेस कायमची रद्द केली जाण्याची किंवा २० बोगींवरून ही गाडी ८ बोगींची केली जाण्याची चर्चा सुरू असतानात आता ही गाडी दोन दिवस रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments