Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनKhushboo Tawde : मुलगी झाली हो! ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम मराठी...

Khushboo Tawde : मुलगी झाली हो! ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम मराठी अभिनेत्रीच्या घरी लेकीचे आगमन

Khushboo Tawde :  मुलगी झाली हो! ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम मराठी अभिनेत्रीच्या घरी लेकीचे आगमन

[ad_1]

Khushboo Tawde Baby Girl: मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात प्रिय जोडप्यांपैकी एक असलेले अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. नुकतेच या जोडप्याला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. या आनंदाची बातमीने त्यांचे चाहते देखील खूप खूश झाले आहेत. खुशबू आणि संग्राम यांनी २०१८ मध्ये लग्न केले होते. नोव्हेंबर २०२१मध्ये त्यांना एक मुलगा झाला होता, ज्याचे नाव राघव आहे. आता त्यांच्या घरी आणखी एक नवी पाहुणी आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments