Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रमाजी आमदारानं शरद पवारांची भेट घेताच मुलानं थेट घोषणाच केली! अजित पवारांना...

माजी आमदारानं शरद पवारांची भेट घेताच मुलानं थेट घोषणाच केली! अजित पवारांना निवडणुकीआधीच धक्का

[ad_1]

Maharashtra Assembly Elections 2024 : भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळं तर्कवितर्क लढवले जात असतानाच विलास लांडे यांचे चिरंजीव विक्रांत लांडे यांनी थेट वडिलांच्या पक्षांतराची घोषणाच करून टाकली. त्यामुळं विलास लांडे हे लवकरच तुतारी हाती घेणार असल्याचं निश्चित झालं आहे. अजित पवारांना हा धक्का मानला जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments