Sunday, September 13, 2026
Homeमनोरंजनवडिलांनी नकार देऊनही शिल्पाने केले मकरंद अनासपुरेशी लग्न, काय होतं कारण?

वडिलांनी नकार देऊनही शिल्पाने केले मकरंद अनासपुरेशी लग्न, काय होतं कारण?

[ad_1]

अभिनेते मकरंद अनासपुरे हे मराठीतील लोकप्रिय अभिनेत्यापैकी एक आहेत. मात्र एका खेड्यातून मुंबईत आलेल्या मकरंद यांना सिनेसृष्टीत आपला जम बसवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. त्यांचा अगदी चाळीतल्या भाड्याच्या रूमपासून ते फ्लॅटपर्यंतचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. मात्र या सगळ्यात त्यांना साथ लाभली ती त्यांची पत्नी शिल्पा यांची. शिल्पा आणि मकरंद यांनी २००१ साली लग्नगाठ बांधली. हे आंतरजातीय लग्न असूनही कोणाच्याच घरून विरोध झाला नव्हता. मात्र लग्नापूर्वी शिल्पाच्या वडिलांनी तू त्याच्यासोबत संसार करू शकणार नाहीस असे सांगितले होते. त्यांच्या असं म्हणण्यामागे नेमकं काय कारण होतं? जाणून घेऊया मकरंद आणि शिल्पा यांच्या प्यारवाली लव्हस्टोरी.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments