Friday, August 21, 2026
Homeमहाराष्ट्रLaxman Hake : लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन करून शिवीगाळ केल्याचा मराठा...

Laxman Hake : लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन करून शिवीगाळ केल्याचा मराठा कार्यकर्त्यांचा आरोप, पुण्यात जोरदार राडा

Laxman Hake : लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन  करून शिवीगाळ केल्याचा मराठा कार्यकर्त्यांचा आरोप, पुण्यात जोरदार राडा

[ad_1]

आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात ओबीसी व मराठा समाजामध्ये वाद निर्माण झाला असून दोन्ही समाजामध्ये मोठी दरी निर्माण होऊन टोकाच्या संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात पुण्यातील मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments