फलटणः आदरणीय पाणीदार खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सुचनेनुसार व फलटण नगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते मा. श्री. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अनुप शहा यांच्या प्रयत्नातून, नगरसेवक श्री सचिन (सर) अहिवळे व श्री. सुधीर अहिवळे (चेअरमन) यांच्या अध्यक्षतेखाली उद्या, 1 ऑक्टोबर 2024, रोजी नवीन समाज मंदिर येथे एक मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये मोतीबिंदु ऑपरेशनसाठी मदत देखील करण्यात येईल.
मंगळवार पेठेतील सर्व नागरिकांना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
संपर्क क्रमांक:
महेश जगताप: 95035 35355
सुनिल अहिवळे: 8421370261
सनी मोरे: 9960711311
गणेश बिराडे: 8208412203
जीवन काकडे: 9922818287
विकी बोके: 7028395302
मुकेश रणपिसे: 7756802801
विक्रांत काकडे: 8830124314
स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मुतीभवन (समाज मंदिर), मंगळवार पेठ, फलटण
वार: मंगळवार
दिनांक: 1.10.2023
शिबीराची वेळ: सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत