Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: कोचिंग सेंटरमध्ये शिकायला येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोन वर्ष अत्याचार; तिघांविरोधात गुन्हा...

Mumbai: कोचिंग सेंटरमध्ये शिकायला येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोन वर्ष अत्याचार; तिघांविरोधात गुन्हा दाखल

[ad_1]

Mumbai Rape: दक्षिण मुंबईत कोचिंग सेंटरमध्ये शिकायला येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील दोन जणांना पोलिसांनी अटक केली करण्यात आली. तर, एक जण अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. पीडिताच्या वर्तनातील बदल लक्षात घेता तिच्या आईने समुपदेशनासाठी बाल विकास केंद्रात दाखल केले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments