Wednesday, September 9, 2026
Homeमहाराष्ट्रAkshay Shinde : अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला जागा मिळेना; बदलापूर, ठाणे, कळवानंतर आता...

Akshay Shinde : अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला जागा मिळेना; बदलापूर, ठाणे, कळवानंतर आता अंबरनाथमध्ये विरोध!

[ad_1]

Akshay Shinde news : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करून पाच दिवस झाले आहेत. मात्र, अद्याप अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत. बदलापूर, ठाणे व कळवानंतर आता अंबरनाथमधील हिंदूस्मशानभूमीत देखील त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध केला असून निषेधाचे बॅनर स्मशानभूमीत लावले आहेत. शिवसेनेतर्फे हे विरोधाचे बॅनर लावण्यात आले असून अक्षयच्या दफनविधीस विरोध करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments