Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनIndrayani: 'इंद्रायणी' मालिकेतील इंदू आणि 'बिग बॉस मराठी'फेम इरिना रूडाकोवा एकत्र! काय...

Indrayani: ‘इंद्रायणी’ मालिकेतील इंदू आणि ‘बिग बॉस मराठी’फेम इरिना रूडाकोवा एकत्र! काय आहे भानगड?

[ad_1]

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘इंद्रायणी’ ही अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील इंदूने सर्वांची मने जिंकली आहे. मालिकेतील इंदूचा अभिनय या सर्वांना आवडत आहे. अशातच इंदू आणि ‘बिग बॉस मराठी’ फेम इरिना रूडाकोवाचे फोटो- व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे इरिना आणि इंदूमध्ये नक्की काय शिजतंय, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. आता ‘कलर्स मराठी’ वाहिनीने ‘इंद्रायणी’ मालिकेचा नवा प्रोमो शेअर करत या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ‘बिग बॉस मराठी’फेम इरिना रूडाकोवाची ‘इंद्रायणी’ मालिकेत एन्ट्री झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments