Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्ररक्षकच बनले भक्ष्यक! सहलीसाठी गोव्याला निघालेल्या वसईतील पोलिसांकडून नर्सिंगच्या तरुणीचा विनयभंग करत...

रक्षकच बनले भक्ष्यक! सहलीसाठी गोव्याला निघालेल्या वसईतील पोलिसांकडून नर्सिंगच्या तरुणीचा विनयभंग करत अपहरणाचा प्रयत्न

[ad_1]

sindhudurg crime news : पोलिस हे जनतेचे रक्षक असतात मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हेच रक्षक भक्ष्यक बनले असल्याची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. गोव्याला सहलीसाठी जात असताना वसई येथील पोलिसांनी वाटेत एका तरुणीचा विनयभंग करत तिच्या अपहरणाचा प्रयत्न केला. ही घटना लक्षात येताच संतप्त ग्रामस्थांनी दोन पोलिसांसह पाच जणांना चांगलाच चोप दिला. यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जामसंडेमध्ये घडली. देवगड पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या सर्व आरोपींना निलंबित करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments