Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशपाकिस्तानी भिकाऱ्यांमुळे सौदी अरेबिया हैराण; हज यात्रेबाबत शाहबाज शरीफ सरकारला दिला कडक...

पाकिस्तानी भिकाऱ्यांमुळे सौदी अरेबिया हैराण; हज यात्रेबाबत शाहबाज शरीफ सरकारला दिला कडक इशारा

[ad_1]

सौदी अरेबिया उमराह आणि हज यात्रेकरूंच्या नावावर आपल्या देशात येत असलेल्या पाकिस्तानी भिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येने चिंतित आहे. पाकिस्तानातून मोठ्या संख्येने नागरिक धार्मिक यात्रेसाठी सौदीत येतात. मात्र येथे आल्यानंतर ते भीक मागण्यास सुरुवात करतात. पाकिस्तानी भिकाऱ्यांची वाढती संख्येकडे सौदी अरेबियात मोठी समस्या म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे सौदी अरेबियाने पाकिस्तानाला भिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यास सांगितलं आहे. जर तुम्ही यावर नियंत्रण आणलं नाही तर पाकिस्तानी हज आणि उमराहच्या यात्रेकरुंवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो, असा इशाराही दिला आहे. यावर नियंत्रण न आणल्यास निर्बंध आणण्याचा इशारा दिला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments