Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रअक्षय शिंदेच्या वडिलांची पोलीस संरक्षणाची मागणी; अमित शाह, देवेंद्र फडणवीसांना लिहिलं पत्र

अक्षय शिंदेच्या वडिलांची पोलीस संरक्षणाची मागणी; अमित शाह, देवेंद्र फडणवीसांना लिहिलं पत्र

[ad_1]

Akshay Shinde Father Writes to Amit Shah and Devendra Fadnavis: बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबांना धमक्या मिळत असल्याचा दावा करत पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना पत्र लिहिले आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments