(2 / 7)
पहिला शो ‘खतरों के खिलाडी’ आहे जो ऑक्टोबर महिन्यात संपणार आहे. खरंतर, २८ सप्टेंबरला खतरों के खिलाडी १४चा विजेता घोषित होणार आहे. त्यामुळे हा शो बंद होणार आहे.