Wednesday, August 26, 2026
HomeमनोरंजनYek Number: 'येक नंबर' सिनेमात दिसणार राज ठाकरे? चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसली मलायका...

Yek Number: ‘येक नंबर’ सिनेमात दिसणार राज ठाकरे? चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसली मलायका अरोराची झलक

Yek Number: ‘येक नंबर’ सिनेमात दिसणार राज ठाकरे? चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसली मलायका अरोराची झलक

[ad_1]

Yek Number Movie Trailer: गेल्या काही दिवसांपासून ‘येक नंबर’ या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. हा चित्रपट राज ठाकरे यांचा बायोपिक असल्याचे म्हटले जात होते. पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची अनेकांना उत्सुकता लागलेली असतानाच आता ही उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी या चित्रपटाचा जबरदस्त प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अंगावर शहारा आणणाऱ्या या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न उपस्थित केले आहेत. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा दिसणार आहे. पण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिसणार की नाही? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments