Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: चोर असल्याच्या संशय, दोन मुलांना बेदम मारहाण करून नग्न अवस्थेत फिरवलं,...

Mumbai: चोर असल्याच्या संशय, दोन मुलांना बेदम मारहाण करून नग्न अवस्थेत फिरवलं, तरुणाला अटक

[ad_1]

Mumbai News: मुंबईतील जुहू परिसरात धक्कादायक घटना घडली. चोर असल्याच्या संशयावरून दोन अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण करून नग्नवस्थेत फिरवल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी एका २२ तरुणाला अटक करून त्याच्यासोबत असलेल्या इतर दोन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments