Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रबदलापूर प्रकरणातील ताजी माहिती धक्कादायक! शाळेच्या ट्रस्टींचा चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभाग? कोर्टात याचिका

बदलापूर प्रकरणातील ताजी माहिती धक्कादायक! शाळेच्या ट्रस्टींचा चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभाग? कोर्टात याचिका

[ad_1]

Badlapur Case: बदलापूरच्या शाळेत चार वर्षांच्या दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अक्षय शिंदे पोलिस एन्काउंटरमध्ये ठार झाला.आता संबंधित शाळेच्या ट्रस्टींबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. शाळेच्या ट्रस्टींचा मानवी तस्करी, चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभाग आहे, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिक दाखल केली असून लवकरच त्यावर सुनावणी केली जाण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments