[ad_1]
Maharashtra Teachers on strike: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी आज (बुधवार, २५ सप्टेंबर) संप पुकारला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा, तेथील विद्यार्थी, शिक्षण आणि शिक्षकांच्या न्यायसंगत मागण्याची सोडवणूक करण्यासाठी शिक्षकांनी एक दिवसाचा संप पुकारला आहे. राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी याबाबत माहिती दिली.
[ad_2]
Source link
