Friday, September 18, 2026
Homeमहाराष्ट्रमराठी माणसाला एका रुपयाचा बिझनेस देणार नाही म्हणणाऱ्या टीसीचा माज रेल्वेने उतरवला;...

मराठी माणसाला एका रुपयाचा बिझनेस देणार नाही म्हणणाऱ्या टीसीचा माज रेल्वेने उतरवला; निलंबित करत बसवली चौकशी समिती

[ad_1]

Ashish Pandey TC in Western Railway : महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला व मुस्लिमांना बिसनेस देणार नाही असे म्हणाऱ्या एका उत्तर भारतीय मुजोर टीसी आशीष पांडे याला रेल्वेने चांगलाच हिसका दाखवत त्याचा मुजोरपणा उतरवला आहे. त्याला रेल्वे सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या सोबतच त्याच्यावर चौकशी समिति देखील बसवण्यात आली आहे. आशीष पांडे व एका मराठी व्यापाराचे दूरध्वनी वरील संभाषण व्हायरल झाले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईची माहिती मुंबई सेंट्रल पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी ट्विटरवर दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments