Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: अंधेरीचा राजाच्या विसर्जनादरम्यान भाविकांची बोट उलटली; थरारक घटनेचा व्हिडिओ समोर

Mumbai: अंधेरीचा राजाच्या विसर्जनादरम्यान भाविकांची बोट उलटली; थरारक घटनेचा व्हिडिओ समोर

[ad_1]

Mumbai News: मुंबईतील वर्सोवा चौपाटीवर रविवारी गणेशमूर्तीचे विसर्जन होत असताना बोट उलटल्याची घटना घडली. या घटनेत १० ते १२ जण समुद्रात पडली. स्थानिक कोळी समाजातील लोकांनी तातडीने धाव घेत पाण्यात बुडलेल्या लोकांना वाचवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments