Wednesday, September 16, 2026
Homeक्रीडाChess Olympiad : डी गुकेशनं इतिहास रचला, भारतानं पहिल्यांदाच चेस ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक...

Chess Olympiad : डी गुकेशनं इतिहास रचला, भारतानं पहिल्यांदाच चेस ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकलं

[ad_1]

भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश याने बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ मध्ये इतिहास रचला आहे. अंतिम सामन्यात त्याने शानदार खेळ केला आणि भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. डी गुकेशने आता ४५ व्या ऑलिम्पियाडमध्ये संपूर्ण जगात भारताचे नाव उंचावले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments