Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनNew Serial: उलगडणार बायकांच्या मनातील गुजगोष्टी! 'बाईपण भारी रं' या हटके मालिकेचा...

New Serial: उलगडणार बायकांच्या मनातील गुजगोष्टी! ‘बाईपण भारी रं’ या हटके मालिकेचा प्रोमो प्रदर्शित

[ad_1]

गेल्या काही दिवसांपासून मालिका विश्वामध्ये धुमाकूळ सुरु आहे. अनेक नव्या मालिका सुरु होत आहेत. काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. सध्या सोशल मीडियावर एका मालिकेचा प्रोमो व्हायरल झाला आहे. कारण ही मालिका एका अतिशय वेगळ्या विषयावर आधारित आहे. या मालिकेचे नाव ‘बाईपण भारी रं’ असे आहे. आता या मालिकेत नेमकं काय पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments