Saturday, September 26, 2026
Homeमहाराष्ट्रप्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीनं मुलींसमोरच केली हत्या; घरात चोरीचा रचला...

प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीनं मुलींसमोरच केली हत्या; घरात चोरीचा रचला बनाव, पुण्यातील घटना

[ad_1]

Pune karvenagar murder : पुण्यात खून, दरोडे, बलात्कार या सारख्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. शनिवारी अशीच एक हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीने मुलींसमोरच प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याच उघड झालं आहे. यानंतर घरात चोरी झाल्याचा बनाव रचत पत्नीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न देखील केला. आरोपी पत्नीला व तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ही घटना पुण्यातल्या कर्वेनगर परिसरात श्रीमान सोसायटीत शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments