Mira Bhayandar: महिलेला एकटीला पाहून घरात घुसला व ओढणीने हातपाय बांधून बलात्कार केला, भाईंदरमधील घटना

0
16
Mira Bhayandar: महिलेला एकटीला पाहून घरात घुसला व ओढणीने हातपाय बांधून बलात्कार केला, भाईंदरमधील घटना

राज्यात महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा भाईंदरमध्ये संतापजनक घटना समोर आली असून येथे एका महिलेच्या घरात घुसून नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. पीडिता घरात एकटीच असतानात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. 

Source link