Thursday, September 17, 2026
Homeमनोरंजन'द बकिंगहॅम मर्डर्स'ला ‘तुंबाड’ चित्रपटाने दिली टक्कर, पुन्हा प्रदर्शित होऊन कमावले जास्त...

‘द बकिंगहॅम मर्डर्स’ला ‘तुंबाड’ चित्रपटाने दिली टक्कर, पुन्हा प्रदर्शित होऊन कमावले जास्त पैसे

[ad_1]

Box Office Collection: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अनेक जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित होताना दिसत आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही चित्रपटांनी तर अपेक्षा पेक्षा जास्त कमाई केली आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधील हॉरर चित्रपट तुंबाड चित्रपटगृहामध्ये पुन्हा प्रदर्शित झाला. या चित्रपटाला जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने अभिनेत्री करीन कपूरच्या ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला देखील टक्कर दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments