Wednesday, September 16, 2026
Homeमनोरंजनसलमान खानच्या नावाने सुरू आहे घोटाळा, वाचा नेमकं काय सुरु आहे नाही...

सलमान खानच्या नावाने सुरू आहे घोटाळा, वाचा नेमकं काय सुरु आहे नाही तर पडाल तुम्ही ही बळी?

[ad_1]

फसवणूक करणारे नेहमीच संधीच्या शोधात असतात. सलमान खान आणि शाहरुख खान सारख्या सुपरस्टार्सच्या नावावर अनेक घोटाळे झाले आहेत, पण आता एक नवीन प्रकरण समोर आले आहे ज्यामध्ये बॉलिवूडच्या भाईजानच्या चाहत्यांना त्यांच्या शोची तिकिटे विकण्याच्या नावाखाली लुटले जात आहे. सलमान खान अनेकदा परदेशात आपले शो करत असतो आणि याचाच फायदा घेत काही स्कॅमर्सने त्याच्या चाहत्यांची फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे. सलमान खानच्या मॅनेजरने एक पोस्ट टाकून लोकांना याबाबत सतर्क केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments