Mumbai Water Issue : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवार, शुक्रवार ‘या’ भागात पाणी पुरवठा राहणार बंद

0
1
Mumbai Water Issue : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवार, शुक्रवार ‘या’ भागात पाणी पुरवठा राहणार बंद


के पश्चिम- सी.डी. बर्फीवाला मार्ग, उपाश्रय गल्ली, स्वामी विवेकानंद मार्ग अंधेरी, दाऊद बाग, केव्हणी पाडा, धाकुशेठ पाडा, मालकम बाग, अंधेरी मार्केट, भर्डावाडी, नवरंग सिनेमाच्या मागे, अंधेरी गावठाण, आंब्रे गार्डन पंप व गझदर पंप, गिल्बर्ट हिलचा काही भाग, तीन नळ, गावदेवी डोंगरी मार्ग, उस्मानिया डेअरीचा काही भाग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ – सकाळी ७.३० ते दुपारी १२.०० वा.) पाणीपुरवठा बंद राहील.



Source link