Friday, September 18, 2026
Homeदेश-विदेशNarendra Modi : ८०० किलो बाजरीपासून बनवली पंतप्रधान मोदींची पेंटिंग, १३ वर्षीय...

Narendra Modi : ८०० किलो बाजरीपासून बनवली पंतप्रधान मोदींची पेंटिंग, १३ वर्षीय मुलीच्या नावावर विश्वविक्रमाची नोंद

[ad_1]

पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर रोजी आपला ७४ वा वाढदिवस साजरा करणार आहेत. मोदींच्या वाढदिवसांच्या एक दिवस आधी १३ वर्षांच्या मुलीने त्यांच्यासाठी खास गिफ्ट तयार केलं आहे. या मुलीने ८०० किलो बाजरीचा वापर करून पंतप्रधान मोदींचे चित्र तयार केले आहे. हे जगातील सर्वात मोठे बाजरीपासून बनवलेले चित्र आहे आणि त्यामुळे याची जागतिक विक्रम म्हणून नोंद करण्यात आली आहे.  ही कलाकृती मुलीने १२ तासांत पूर्ण केली. प्रेस्ली शेकिना असे या मुलीचे नाव असून ती चेन्नईतील वेल्लमल शाळेची विद्यार्थिनी आहे. पंतप्रधानांचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा करण्याची इच्छा व्यक्त करत तिने या प्रकल्पावर काम सुरू केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments