Friday, September 18, 2026
Homeमहाराष्ट्रराहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करणं भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर...

राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करणं भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

[ad_1]

Sanjay Gaikwad  controversial statements about Rahul gandhi : लोकसभेतील  विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणं शिवसेना शिंदे गटाच्या  आमदाराच्या चांगलंच अंगलट आलं आहे.  बुलढाण काँग्रेसच्या ४ तास ठिय्या आंदोलन करत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर बुलढाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कलम १९२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देऊ, असं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी आज केलं होतं. तसेच याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना माफी मागण्याची गरज नसल्याचं म्हणत आमदार गायकवाड आपल्या विधानावर ठाम राहिले होते. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments