Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनPremachi Goshta: सावनीच्या चुकीच्या सल्ल्याने मुक्ताला काळाले लकीचे सत्य? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत...

Premachi Goshta: सावनीच्या चुकीच्या सल्ल्याने मुक्ताला काळाले लकीचे सत्य? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत नवा ट्विस्ट

[ad_1]

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील मुक्ता, सागर, इंद्रा, स्वाती, लकी, माधवी, मिहिका, सावनी, आदित्य, सई प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहेत. सागर आणि मुक्तामध्ये चांगली जवळीक निर्माण झाली आहे. त्यांचे नाते योग्य वळणावर आले आहेत. दरम्यान, मालिकेत एक नवा ट्विस्ट आला आहे. लकीने एक नवे कांड केले आहे. आता ते मुक्ताला कळाल्यावर तिची काय प्रतिक्रिया असणार हे पाहण्यासारखे आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments