Monday, September 14, 2026
Homeमनोरंजनलालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या अभिनेत्रीला बाऊंसरने केली धक्काबुक्की, व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या अभिनेत्रीला बाऊंसरने केली धक्काबुक्की, व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

[ad_1]

सध्या संपूर्ण राज्यात गणोशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहेत. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी होताना दिसत आहे. मुंबईतील ‘लालबागच्या राजा’च्या दर्शनासाठी तर भाविकांनी तुडूंब गर्दी केली आहे. अशातच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या अभिनेत्रीला धक्काबुक्कीला झाल्याचे समोर आले आहे. अभिनेत्रीने हा व्हिडीओ स्वत: सोशल मीडियावर शेअर केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments