Monday, September 14, 2026
HomeमनोरंजनBigg Boss Marathi: आर्याने निक्कीला मारताच घरात झाला राडा, बिग बॉसने ठेठावली...

Bigg Boss Marathi: आर्याने निक्कीला मारताच घरात झाला राडा, बिग बॉसने ठेठावली कठोर शिक्षा

[ad_1]

Bigg Boss Marathi Day 48 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन दिवसेंदिवस रंगतदार होत चालला आहे. वैभव, निक्की आणि अरबाज या तिघांचा एक ग्रूप झाला आहे. तर दुसरीकडे वर्षा उसगावकर, अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत, पॅडी कांबळे, आर्या, सूरज, संग्राम, डीपी दादा यांचा एक चांगला ग्रूप आहे. जान्हवी मात्र स्वतंत्र खेळताना दिसते. नुकताच घरात कॅप्टनसी टास्क पार पडला. या टास्कमध्ये आर्याने थेट निक्कीच्या कानशि‍लात लगावली. आता बिग बॉस आर्याला कठोर शिक्षा देताना दिसत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments