Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनTMKOC: जुना ‘टप्पू’ छोट्या पडद्यावर परतणार! पण हिरो नाही तर, ‘या’ मालिकेत...

TMKOC: जुना ‘टप्पू’ छोट्या पडद्यावर परतणार! पण हिरो नाही तर, ‘या’ मालिकेत व्हिलन बनून सगळ्यांना रडवणार

[ad_1]

TMKOC Fame Bhavya Gandhi Back On TV: टीव्हीवरील प्रसिद्ध हिंदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हा शो छोट्या पडद्यावरील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या शोपैकी एक आहे. या मालिकेत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना प्रेक्षकांनी लहान असल्यापासून ते मोठे होईपर्यंत वाढताना पाहिलं आहे. या शोचा असाच एक लोकप्रिय कलाकार म्हणजे अभिनेता भव्य गांधी. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमध्ये भव्यने ‘टप्पू’ची भूमिका साकारून बरीच लोकप्रियता मिळवली होती. मात्र, भव्य याने काही वर्षांपूर्वी असित मोदींचा हा शो सोडला होता. बऱ्याच काळानंतर भव्य गांधी पुन्हा एकदा टीव्हीवर कमबॅक करणार आहे. यावेळी भव्यची व्यक्तिरेखा पूर्णपणे वेगळी असणार आहे. जाणून घेऊया त्याच्या या नव्या शोबद्दल…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments