Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनमलायकाच्या वडिलांच्या आत्महत्येनंतर पोलीस व फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी; प्राथमिक चौकशीत काय आढळलं?

मलायकाच्या वडिलांच्या आत्महत्येनंतर पोलीस व फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी; प्राथमिक चौकशीत काय आढळलं?

मलायकाच्या वडिलांच्या आत्महत्येनंतर पोलीस व फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी; प्राथमिक चौकशीत काय आढळलं?

[ad_1]

Malaika Arora father news : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल अरोरा यांनी बुधवारी मुंबईतील राहत्या घराच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. या आत्महत्येची बातमी समजताच मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचले. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments