Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनViral Video: भर स्टेजवर शाहरुख खानच्या पाया पडला राणा दग्गुबाती; किंग खानने...

Viral Video: भर स्टेजवर शाहरुख खानच्या पाया पडला राणा दग्गुबाती; किंग खानने नंतर काय केलं बघाच!

Viral Video: भर स्टेजवर शाहरुख खानच्या पाया पडला राणा दग्गुबाती; किंग खानने नंतर काय केलं बघाच!

[ad_1]

Rana Daggubati Touches SRK Feet:‘आयफा अवॉर्ड्स २०२४’ची पत्रकार परिषद गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आली होती. यावेळी ‘बॉलिवूड किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खान यानेही हजेरी लावली होती. शाहरुख व्यतिरिक्त या कार्यक्रमात करण जोहर,राणा दग्गुबाती,सिद्धांत चतुर्वेदी आणि अभिषेक बॅनर्जी देखील उपस्थित होते. हा संपूर्ण कार्यक्रम खूप मजेशीर होता. शाहरुख आणि करणने या मंचावर एकत्र खूप धमाल केली. यानंतर, त्यांनी राणा दग्गुबाती याल स्टेजवर बोलावले. जेव्हा राणा या स्टेजवर आला, तेव्हा तो शाहरुख खानच्या पाया पडला. यावर शाहरुख खानने दिलेली प्रतिक्रिया चांगलीच व्हायरल होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments