Zakir Khan: अवघ्या महिनाभरातच ‘आपका अपना झाकीर’ प्रेक्षकांचा निरोप घेणार! शो बंद करण्याचं नेमकं कारण काय?

0
111
Zakir Khan: अवघ्या महिनाभरातच ‘आपका अपना झाकीर’ प्रेक्षकांचा निरोप घेणार! शो बंद करण्याचं नेमकं कारण काय?

Zakir Khan Show to go off Air: कॉमेडियन कपिल शर्माच्या शोची जागा झाकीर खानच्या ‘आपका अपना झाकीर’ या शोला देण्यात आली होती. या शोमधून देखील प्रेक्षकांना हसवण्याचे काम केले जात होते. मात्र, आता अवघ्या महिनाभरात या शोचा गाशा गुंडाळला जाणार आहे. ‘सोनी वाहिनी’ने अलीकडेच आपल्या कार्यक्रमांमध्ये काही मोठे बदल केले आहेत. चॅनलने काही जुने शो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यात कॉमेडियन झाकीर खानचा ‘आपका अपना झाकीर’ या शोचाही समावेश आहे.

Source link