Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रAjit Pawar : अपघातग्रस्त नागरिकाच्या मदतीला अजितदादा गेले धावून, ताफ्यातील रुग्णवाहिकेत केले...

Ajit Pawar : अपघातग्रस्त नागरिकाच्या मदतीला अजितदादा गेले धावून, ताफ्यातील रुग्णवाहिकेत केले उपचार; व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar : अपघातग्रस्त नागरिकाच्या मदतीला अजितदादा गेले धावून, ताफ्यातील रुग्णवाहिकेत केले उपचार; व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

Ajit Pawar news : उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार हे आज सकाळी पुण्यात एका कार्यक्रमाला जात असतांना पहाटे संचेती पूलाखाली एका रिक्षाचा आणि दुचाकीचा अपघात झाला. यात दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. यावेळी अजित पवार यांनी आपला ताफा थांबवून अपघातग्रस्त नागरिकाच्या मदतीला धावून गेले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments