Friday, August 28, 2026
Homeमनोरंजन'सर्वकाही शेवटी संपतंच', ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान बिग बींची लक्षवेधी पोस्ट

‘सर्वकाही शेवटी संपतंच’, ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान बिग बींची लक्षवेधी पोस्ट

‘सर्वकाही शेवटी संपतंच’, ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान बिग बींची लक्षवेधी पोस्ट

[ad_1]

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन ही जोडी चाहत्यांची अतिशय लाडकी जोडी आहे. दोघांची जोडी नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरते. या दोघांना एकत्र पाहून चाहते देखील नेहमीच खूप खूश होतात. मात्र, अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात काही महिन्यांपासून दुरावा येत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. या बातम्यांमुळे चाहत्यांची खूप निराशा झाली होती. दरम्यान, अभिषेकचे वडील, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी केलेली एक पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आयुष्यात सर्व गोष्टी किती क्षणिक आहेत हे सांगितले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments