Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रअजित पवार आमचे कॅप्टन, ते मध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत; छगन भुजबळ...

अजित पवार आमचे कॅप्टन, ते मध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत; छगन भुजबळ असे का म्हणाले? वाचा

अजित पवार आमचे कॅप्टन, ते मध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत; छगन भुजबळ असे का म्हणाले? वाचा

[ad_1]

maharashtra assembly election 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या हलचाली सुरु झाल्या आहे. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आतापासून तयारी सुरू केली असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे बारामतीतून निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा सुरू झाली. तशाप्रकारची वक्तव्ये अजित पवार यांनीच केल्यानंतर अशा चर्चेला उधाण आले. याच पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवार हे बारामतीतून लढणार की नाही, यावर भाष्य केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments