Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रSambhajinagar: आईच्या आत्महत्येची बातमी समजताच मुलीची विहिरीत उडी, संभाजीनगरातील मन सुन्न करणारी...

Sambhajinagar: आईच्या आत्महत्येची बातमी समजताच मुलीची विहिरीत उडी, संभाजीनगरातील मन सुन्न करणारी घटना!

[ad_1]

Sambhajinagar Khuldabad Suicide News: छत्रपती संभाजीनगरामधील खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे गुरुवारी रात्री धक्कादायक घटना घडली. आईच्या आत्महत्येनंतर मुलीनेही विहिरीत उडी घेत आपली जीवन यात्रा संपवली. एवढेच नाहीतर, आई आणि बहिणीच्या मृत्युची बातमी समजताच गावी निघालेल्या भावाचाही अपघात झाला असून तो गंभीर जखमी आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसून स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments