Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रNarayan rane : “उद्धव ठाकरेंनी तेव्हा मला फोन केलेला अन् म्हणाले.." नारायण...

Narayan rane : “उद्धव ठाकरेंनी तेव्हा मला फोन केलेला अन् म्हणाले..” नारायण राणे यांचा मोठा गौप्यस्फोट

[ad_1]

खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकीकडे नितेश राणे दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून वारंवार आदित्य ठाकरे यांना टार्गेट करत असताना नारायण राणे यांनी मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला फोन केला होता. या फोनमधून त्यांनी आदित्यला सांभाळून घ्या, अशी विनंती केल्याचा दावा नारायण राणे यांनी केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments