Saturday, September 12, 2026
Homeदेश-विदेशमाणुसकीला काळिमा..! गर्भवती महिलेला गुंगीचे औषध पाजून धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार

माणुसकीला काळिमा..! गर्भवती महिलेला गुंगीचे औषध पाजून धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार

[ad_1]

Noida Rape Case: दिल्लीजवळच्या नोएडामधून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन मित्रांनी एका महिलेला गुंगीचे औषध पाजले व त्यानंतर धावत्या कारमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. चार महिन्यांची गर्भवती महिला नराधमांसमोर हात जोडून विनंती करत होती की, तिच्या पोटात बाळ आहे, अत्याचार करू नका. मात्र वासनांध झालेल्या आरोपींनी तिचे काही न ऐकता तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर तिला घराजवळ सोडून ते पळून गेले. महिला जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात पोहोचली तर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. त्यानंतर महिला भटकत दुसऱ्या पोलीस ठाण्यात गेली व आपली आपबिती सांगितली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments