Tuesday, September 15, 2026
Homeमनोरंजन२३ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित झालेल्या 'रहना है तेरे दिल में' चित्रपटाने केली...

२३ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘रहना है तेरे दिल में’ चित्रपटाने केली बक्कळ कमाई, वाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन

[ad_1]

बॉलिवूड अभिनेता आर माधवन, सैफ अली खान आणि अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘रहना है तेरे दिल में’ हा चित्रपट प्रेक्षकांचा आवडता चित्रपट आहे. या चित्रपटातील गाणी तसेच डायलॉग २३ वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या मनात आहेत. आता हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहामध्ये पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे. चला जाणून घेऊया २३ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘रहना है तेरे दिल में’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments