Tuesday, September 15, 2026
Homeमनोरंजन'लाफ्टर शेफ'च्या मंचावर कंगनाने उडवली अंकिता लोखंडेच्या जेवणाची खिल्ली, अशी होती पतीची...

‘लाफ्टर शेफ’च्या मंचावर कंगनाने उडवली अंकिता लोखंडेच्या जेवणाची खिल्ली, अशी होती पतीची प्रतिक्रिया

[ad_1]

छोट्या पडद्यावरील ‘लाफ्टर शेफ’ हा कॉमेडी शो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरत आहे. या शोमधील स्पर्धक प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसतात. ‘लाफ्टर शेफ’मध्ये अंकिता लोखंडे, विकी जैन, करण कुंद्रा, अली गोनी, अर्जुन बिजलानी, कृष्णा अभिषेक असे अनेक नामवंत टीव्ही कलाकार आहेत. आता बॉलिवूड सेलिब्रिटीही आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये पोहोचत आहेत. अशातच बॉलिवूड क्वीन आणि भाजप खासदार कंगना रणौतनेही भारती सिंगच्या शोमध्ये धमाकेदार एन्ट्री केली. दरम्यान, कंगनाने अंकिताची खिल्ली उडवली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments