Tuesday, September 15, 2026
HomeमनोरंजनJui Gadkari: जुई गडकरीला नक्की काय झालं होतं? अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत...

Jui Gadkari: जुई गडकरीला नक्की काय झालं होतं? अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सांगितले शस्त्रक्रियेमागचे कारण!

[ad_1]

Jui Gadkari Injured:‘ठरलं तर मग’ या मालिकेतील सायली आणि अर्जुन प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हि प्रेक्षकांची अतिशय लाडकी झाली आहे. जुई गडकरी हिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी देखील चाहते नेहमीच आतुर असतात. मात्र, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जुई गडकरीने सोशल मीडियावर तिचा हॉस्पिटलमधील सलाईन लावलेला फोटो शेअर केला होता. तेव्हापासून तिचे सगळे चाहते खूप काळजीत पडले होते. जुईला नेमकं काय झालं आहे?याबाबत तिचे चाहते सोशल मीडियाद्वारे चिंता व्यक्त करत होते. मात्र, तिला नेमकं काय झालं, याची कल्पना कुणालाच नव्हती. जुईने एक फोटो शेअर करत‘लवकरच काय झालं आहे ते शेअर करेन’असं म्हटलं होतं आणि अखेर तिने तिच्या आजारपणाचं कारण सांगितलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments