Monday, October 5, 2026
HomeमनोरंजनKushal Badrikde Video: कुशल बद्रिकेने सर्वांची मागितली माफी, काय आहे नेमकं प्रकरण?

Kushal Badrikde Video: कुशल बद्रिकेने सर्वांची मागितली माफी, काय आहे नेमकं प्रकरण?

[ad_1]

‘चला हवा येऊ द्या’ या झी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. कुशलने त्याच्या विनोदाच्या टायमिंगने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली. हा कार्यक्रम संपल्यानंतर कुशल मॅडनेस मचायेंगे या हिंदी कार्यक्रमात दिसत आहे. त्यानंतर तो एक चित्रपट करत असल्याचे समोर आले होते. त्याने शुटिंग दरम्यानचे फोटो शेअर केले होते. पण आता सेटवरचे फोटो शेअर केल्यामुळे कुशलने माफी मागितली. तसेच हा प्रोजेक्ट हातातून गेल्याचे देखील सांगितले. चला जाणून घेऊया नेमकं काय झाले…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments